Nagin viral dance video | डान्सच्या नादात जीव धोक्यात! लखनऊ हायवेवर दोन मुलींचा नागिन डान्स व्हायरल, VIDEO पाहून नेटकरी संतप्त

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याची हौस अनेकांच्या जीवावर बेतू शकते हेच अशा प्रकारे अल्पावधीत प्रसिद्ध होण्याचा नाद लागलेल्यांना कळतच नाही. अनेकांना वाटतं की, आपण काही विचित्र केलं की चर्चेत येऊ आणि व्हायरल होऊ. आणि तसंच काहीसं चित्र पुन्हा समोर आलं आहे. काही सेकंदांचा व्हिडीओ, थोडेसे लाइक्स व व्ह्युज मिळविण्यासाठी लोक कोणताही विचार न करता, स्वतःचा आणि … Read more