Namo Installment Credit : नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता जमा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते वितरण
✅ काय झालं सातवा हप्ता आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाला आहे. या वेळी सुमारे ९१,६५,१५६ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ₹1,892.61 कोटी हस्तांतरित करण्यात आले आहेत. Pradhan Mantri Fasal Bima Yojana | पिकविम्याची रक्कम आली खात्यात! येथे क्लिक करून तपासा तुमचं नाव वितरणाचे अधिकृत पहिले दृष्य आयोजित केले गेले, आणि कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस … Read more