New GST rates: मोदी सरकारचा मोठा निर्णय !एसी, टीव्ही, कपडे झाले स्वस्त;लक्झरी वस्तू , महाग पहा सविस्तर माहिती
मोदी सरकारने नुकताच (४ सप्टेंबर २०२५ रोजी) Goods and Services Tax (GST) मध्ये मोठा बदल मंजूर केला आहे—हा निर्णय खास फेस्टिव्हल सीझनच्या पार्श्वभूमीवर घेतलेला आणि २२ सप्टेंबर २०२५ (नवरात्रीच्या पहिल्या दिवशी) पासून प्रभावी होणार आहे. काय बदलले? GST स्लॅब आता फक्त तीन स्तरांचा – 0%, 5%, 18%, आणि 40% हे नवीन स्वरूप स्वीकारण्यात आले … Read more