New land rules | 1-2 गुंठ्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी नवीन नियम जाहीर
✅ मुख्य बदल राज्यातील शहरी किंवा शहरी नजीकच्या (उदा. महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या अंतर्गत अथवा गावठाणांपासून ২০০ मीटर–२ किमीच्या आत असलेल्या) क्षेत्रात, १ गुंठ्यापर्यंतचे भूखंड जे १ जानेवारी २०२५ पर्यंत तयार करण्यात आले आहेत, त्यांना कायदेशीर मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे बदल अंदाजे ५० लाखांहून अधिक कुटुंबांना लाभ करतील असे सांगितले … Read more