New update | चारही कृषी विद्यापीठांचा आकृतिबंध अंतिम टप्प्यात टोटल 11400 पदे यापैकी 938 पदे कमी करण्यात आली उर्वरित पदे 10462 

आता वित्त विभाग 100% पदभरतीला मान्यता देणार नाही त्यामुळे 70% किंवा 80% पदे भरली जाऊ शकतात 6500+ पदांची जाहिरात येईल.    महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांचा (VNMKV, MPKV, Dr. PDKV, Dr. BSKKV) आकृतिबंध (Establishment structure) अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. Property Registry New Rules | जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, रजिस्ट्री करताना हे नियम लक्षात घ्या 🔹 एकूण … Read more