New update | कुणबी प्रमाणपत्रासाठी आता १–२ नव्हे तर तब्बल १६ कागदपत्रे आवश्यक, राज्य सरकारचा मोठा निर्णय.
खूप मोठा आणि चर्चा मध्ये असलेला निर्णय महाराष्ट्र सरकारने कुणबी जात प्रमाणपत्र (Kunbi caste certificate) संबंधी दिला आहे. आता हे १–२ कागदपत्रांवरून नाही तर तब्बल ~१६ पर्यंत वेगवेगळ्या दस्ताऐवजांद्वारे तपासले जातात, त्यामुळे अर्ज करणाऱ्यांसाठी प्रक्रिया कठीण आणि किचकट झाली आहे — विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात. 📌 नवीन काय निर्णय घेतला गेला? ✅ राज्य … Read more