Office Party Dance Viral | ऑफिसच्या दिवाळी पार्टीत ‘बन ठन चली बोलो’ गाण्यावर निळ्या साडीत तरुणीने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

Viral Office Dance Video: ऑफिसचे दिवाळी सेलिब्रेशन काही वेळा फक्त फोडी-पोडी, केक आणि शुभेच्छांपुरते मर्यादित राहतं, पण काहीवेळा असं काही घडतं की संपूर्ण ऑफिस डान्स फ्लोरमध्ये रूपांतरित होते आणि याची साक्ष दिली एका कंपनीतल्या महिला कर्मचाऱ्याने. सांगीतिक धाटणीवर आणि लोकांच्या तालावर नाचताना तिचा व्हिडीओ इतका प्रभावशाली ठरला की त्याने सोशल मीडिया वापरकर्त्यांचे हृदय जिंकून घेतले. … Read more