pik Pahani Last update | शेतकऱ्यांसाठी सूचना, ई-पीक पाहणी करण्याची शेवटची संधी! नाहीतर या योजना होणार बंद .

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना!   🌾 ई-पीक पाहणी करण्याची शेवटची संधी! जर तुम्ही अजूनही ई-पीक पाहणी (e-Pik Pahani) केली नसेल, तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी आहे. वेळेवर पीक पाहणी न केल्यास खालील सरकारी योजना बंद होऊ शकतात:   ✅ प्रधानमंत्री पीक विमा योजना ✅ शेतकरी सन्मान निधी ✅ अनुदानित बियाणे व खते ✅ नैसर्गिक आपत्तीमुळे मिळणारी … Read more