PM Awas Yojana Beneficiary List 2025: पंतप्रधान आवास योजनेची नवीन यादी जाहीर; लाभार्थ्यांना मिळणार ₹१,२०,०००

🚨 नवीन प्रधानमंत्री आवास योजना (PMAY-G) लाभार्थी यादी जाहीर! लाभार्थ्यांना मिळणार ₹1,20,000 पर्यंत सहाय्य!    सरकारने प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G) अंतर्गत नवीन लाभार्थी यादी 2025/2026 साठी जाहीर केली आहे. या योजनेचा उद्देश गरीब आणि भूमिहीन कुटुंबांना पक्के घर देणे आहे.    🏠 योजना आणि लाभ   योजनेचे नाव: प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण (PMAY-G)   लाभार्थ्यांना सहाय्य: … Read more