PM Kissan |  PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे एकूण ४,००० रुपये उद्या एकत्रितपणे खात्यात जमा होणार आहेत.

PM किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी राबवण्यात येतात.   PM किसान सन्मान निधी योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६,००० रुपये दिले जातात. हे पैसे २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतात.   नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्र शासनाची योजना असून, या योजनेतूनही पात्र … Read more