Scholarship Exam : चौथी आणि सातवी या इयत्तांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा होणार

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि राज्यशिक्षण विभागाने सूचित केल्याप्रमाणे, पुढील बदल करण्यात आले आहेत: CIBIL Score | सिबिल स्कोअर समजून घेणे  इयत्ता पाचवी आणि आठवी ऐवजी आगामी शैक्षणिक वर्षापासून (शै.व. २०२६-२७) शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता चौथी व सातवीसाठी होणार आहे.    चालू शैक्षणिक वर्ष अर्थात २०२५-२६ मध्ये संक्रमणकालीन स्वरूपात चारही इयत्तांसाठी (चौथी, पाचवी, सातवी, आठवी) परीक्षेचे … Read more