Soap Manufacturing Process Viral | तुम्ही रोज वापरता तोच साबण फॅक्टरीत कसा तयार होतो? बनवताना पाहिलंय का? Video पाहून लोक म्हणाले, “कामगारांनी हातमोजे…”

How Soap Is Made in Factory: जगात कदाचित एखाद-दुसराच माणूस असा असेल, ज्याने कधी साबण वापरलेला नसेल. हात धुण्यापासून ते अंघोळीपर्यंत रोजच्या आयुष्यात साबणाचा वापर होतो. त्यामुळेच जगभरात असंख्य मोठ्या–लहान कंपन्या साबण तयार करण्याच्या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. पण तुम्हाला खरंच माहीत आहे का, साबण कसा बनवला जातो?   हात धुण्यापासून अंघोळीपर्यंत वापरला जाणारा साबण… पण … Read more