Tukdebandi Kayda : तुकडेबंदी कायदा रद्दचा अध्यादेश आला, राज्यातील लाखो कुटुंबांना न्याय मिळणार, वाचा सविस्तर
✅ काय निर्णय घेण्यात आला आहे? राज्यातील शहरी आणि उपनगरीय भागातील, म्हणजे �– महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत यांच्या हद्दीतील, तसेच Maharashtra Regional and Town Planning Act, 1966 अंतर्गत येणाऱ्या प्राधिकरणांच्या भागातील (उ.दा. नगरविकास प्राधिकरणे) आणि गावठाणानजीक 200 ते 500 मीटरपर्यंतच्या भागातील जमिनींवर हे लागू होणार आहे. New bharti | वन विभाग द्वारे नवीन पदाची जाहिरात … Read more