Video viral | “जगायचं तर मृत्यूशी झुंज द्यावीच लागते!” भररस्त्यात नाग-मुंगूसामध्ये जुंपली चुरशीची लढत, शेवट पाहून काळजाचा उडेल थरकाप, Video Viral
आयुष्यात संकटं येतात, अडचणी येतात… पण माणूस असो वा प्राणी, प्रत्येकजण त्या परिस्थितींवर मात करून पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. यालाच “जगण्यासाठीचा संघर्ष” म्हणतात. कोणी दोन वेळच्या जेवणासाठी झगडतो, तर कोणी शिकार मिळवण्यासाठी अथवा शिकाऱ्यापासून जीव वाचवण्यासाठी धडपडतो. हेच अस्तित्व टिकवण्याचं युद्ध आहे. थोडक्यात – जगायचं तर मृत्यूशी झुंज द्यावीच लागते! नाग-मुंगूस लढतीत दिसली ‘जगण्यासाठी … Read more