Video viral | बापरे ! मेट्रोमधून एका महिलेनी दुसऱ्या महिलेला लाथ मारत ढकललं बाहेर, VIDEO पाहून नेटकरी संतापले

दिल्ली मेट्रो ही देशातील सर्वात शिस्तबद्ध आणि सुरक्षित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहे. दररोज लाखो प्रवासी या मेट्रोचा वापर करतात. मात्र, काही लोकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे ही सुरक्षितताच धोक्यात येते. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे दिल्ली मेट्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.   या व्हिडीओमध्ये एका महिलेने केलेली कृती पाहून नेटकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. … Read more