Video viral | “मुलींनो प्रेम करताना १०० वेळा विचार करा”; भर रस्त्यात तरुणानं तरुणीसोबत केला धक्कादायक प्रकार; VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का
सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. मनोरंजक व्हिडिओशिवाय अनेक सत्य घटनांचे व्हिडिओ देखील पाहायला मिळतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका तरुणाने आपल्या गर्लफ्रेंडला अमानुष मारहाण केली आहे. प्रेमात माणूस इतर सगळं विसरून जातो, असं म्हटलं जातं. मात्र अनेकदा हे प्रेमच अतिशय भयानक रूप घेतं. … Read more