Video viral | शेवटी तो सापच! महिलेच्या थेट गालाचा घेतला चावा; खेचलं तरी सोडेना…शेवटी काय झालं पाहा, खतरनाक VIDEO व्हायरल

सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते, तर काही माणसांसाठी साप म्हणजे एकप्रकारे खेळणंच झालं आहे. पण सापांबरोबरचा खेळ कधी जीवघेणा होईल, याचा अंदाज लावता येणार नाही. साप दिसला तर स्वत: काहीही न करता सर्प मित्रांना संपर्क करा असे अनेकदा आवाहन केले जाते. मात्र … Read more