Viral jugad video | वाह! कडाक्याच्या थंडीत बाईकस्वाराचा भन्नाट जुगाड; डोक्यात बादली, अंगात ब्लँकेट अन्… पाहा VIDEO कसा केला जुगाड
Viral jugad video: उत्तर भारतात थंडीने चांगलाच जोर धरला आहे. पहाटे धुके, हाडं गोठवणारी हवा आणि एवढ्या थंडीत काम करणं कठीण झालं असताना, अशा थंडीत घराबाहेर पडणं म्हणजे मोठं आव्हानच. मात्र, भारतीय माणूस असं आव्हान सहज पार करतो, कारण त्याच्याकडे आहे एक खास शस्त्र, ते म्हणजे देसी जुगाड. कितीही संकटं आली तरी “काहीतरी मार्ग काढायचाच” … Read more