Viral video | आगामी संकटाची चाहूल… मालकिणीचा जीव वाचवणाऱ्या कुत्र्याचा VIDEO व्हायरल, पाहून थक्क झाले नेटिझन्स
Viral video: कुत्रा हा फक्त पाळीव प्राणी नसतो, तर तो घरचा सदस्य, मित्र व रक्षणकर्ता असतो. माणूस दुःखी असो वा आनंदी कुत्रा नेहमी त्याच्या जवळ असतो. त्याचं प्रेम निरपेक्ष असतं, त्यात स्वार्थ नसतो. म्हणूनच असं म्हटलं जातं, “कुत्रा हा माणसाचा सगळ्यात विश्वासू साथीदार आहे.” सोशल मीडियावर सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात एका … Read more