Viral Video | आई गं, जाळ अन् धुर संगटचं… ‘चोली के पीछे क्या है’, गाण्यावर तरूणीने धरला ठेका; VIDEO पाहून कराल कौतुक

Viral Video: काही महिन्यांपासून सोशल मीडियावर अनेक भारतीय गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. या गाण्यांवर अनेकांनी रील्स बनवल्या असून, सोशल मीडियावर अनेकांना या गाण्यांचे वेड लागले आहे. तसेच अनेकदा सोशल मीडियावर काही जुनी गाणीदेखील खूप चर्चेत येतात. दरम्यान, सध्या तरूणी “चोली के पीछे क्या है” या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. SSC HSC Exam Timetable | … Read more