Viral video | कॉलेजबाहेर मुलींचा राडा,दोन मुलींमध्ये झाला वाद, क्षणातच सुरू झाली हाणामारी अन् …पुढे काय झालं पाहाच VIDEO

सोशल मीडियावर दररोज काही ना काही धक्कादायक व्हिडीओ समोर येतात. कधी रस्त्यावरचे अपघात, कधी भांडण तर कधी विचित्र वागणुकीचे प्रसंग लोक मोबाईलमध्ये शूट करतात आणि जगासमोर आणतात. अशाच प्रकारचा एक नवीन व्हिडीओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.   यात कॉलेजच्या बाहेर काही मुली एकमेकींवर अक्षरशः तुटून पडलेल्या दिसतात. एका छोट्याशा वादातून सुरू झालेला मुद्दा एवढा … Read more