Viral Video | ‘हे’ लग्न आयुष्यभर लक्षात राहील ! हिमवृष्टीत पार पडले जोडप्याचं स्वप्नवत लग्न; VIDEO होतोय व्हायरल
Viral Video Couple Married Shiv Parvati Mandir At Heavy Snow : खरं तर लग्नानंतर मुलगा आणि मुलगी यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. त्यामुळे लग्नाचा दिवस दिवस लक्षात राहील यासाठी नवरा-नवरीचे पुरेपूर प्रयत्न सुरु असतात. काही जण ठरवून गोष्टी करतात; तर अनेक जणांच्या जीवनात नकळत गोष्टी घडून येतात. असाच काहीसा क्षण या जोडप्याच्या आयुष्यात आला. लग्नाचा … Read more