Viral Video | बापरे बाप ! वाघाच्या वाटेत आडवा आला भला मोठा अजगर, तो असा घाबरला की… VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Viral Video: वाघ, सिंह, बिबट्या यांसारख्या हिंस्र प्राण्यांची दहशत फक्त जंगलातील प्राण्यांमध्येच नाही, तर मनुष्यवस्तीतही पाहायला मिळते. हे हिंस्र प्राणी आपली भूक मिटविण्यासाठी कधी कोणावर हल्ला करतील हे कोणीही सांगू शकत नाही. त्यांच्या हल्ल्याचे अनेक थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे पाहायला मिळते. त्यात ते खूप क्रूरपणे इतर प्राणी किंवा मनुष्यांवर हल्ला करताना दिसतात. … Read more