Viral Video | असा डान्स याआधी कधीच पाहिला नसेल…’, शिक्षकाचा विद्यार्थिनींबरोबर भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स

Viral Video: हल्लीच्या शालेय शिक्षण पद्धतीत आणि पूर्वीच्या शालेय शिक्षण पद्धतीत खूप मोठा फरक पाहायला मिळतो. शिक्षणच नव्हे, तर शिक्षक आणि त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतींमध्येही बदल झालेले पाहायला मिळतात. पूर्वीचे शिक्षक एखादी गोष्ट समजावून सांगताना विद्यार्थ्यांना मारणे, शिक्षा देणे या पद्धतींचा अवलंब करायचे. परंतु, आताचे शिक्षक विद्यार्थ्यांच्या कलाने घेत, त्यांना नवनवीन गोष्टी शिकवतात. अर्थात, पूर्वीच्या शिक्षणात … Read more