🌧 उपाय आणि खबरदारी
आत राहा, गरजेपेक्षा बाहेर पडू नका.
खिडक्या, दारे नीट बंद ठेवा; पावसाचा पाणी घरात येईल त्या ठिकाणी व्यवस्था करा.
ज्या भागात पाणी साचते, ती बाजू टाळा.
मोबाइल चार्ज ठेवा, आवश्यक माहितीकरता इंटरनेट/रॅडिओ तपासा.
Transport Allowance | गुड न्यूज! ‘या’ कर्मचाऱ्यांचा वाहतूक भत्ता दुप्पट झाला; शासन निर्णय पहा
आपत्कालीन संपर्क क्रमांक (पोलिस, आपत्ती प्रतिसाद टीम) लक्षात ठेवा.