मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना अंतर्गत e-KYC अनिवार्य करण्यात आला आहे. खाली सोप्या भाषेत पूर्ण माहिती देतोय, लक्षपूर्वक वाचा आणि सरळ पद्धतीने करून घ्या.
✅ काय आहे हे e-KYC?
Pension Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹3500 रुपये मिळणार, सरकारने केली मोठी घोषणा
या योजनेअंतर्गत 21 ते 65 वर्षांच्या महिलांना दर महिन्याला ₹1,500 मदत मिळते.
आता लाभ घेण्यासाठी डिजिटल e-KYC तयार करणे अनिवार्य आहे.
जर हे e-KYC वेळेत न केल्यास त्याचा फायदा बंद होऊ शकतो.
🛠 कशी करायची e-KYC?
1. अधिकृत वेबसाइटवर जा: ladakibahin.maharashtra.gov.in (महाराष्ट्र सरकारची अधिकृत पोर्टल)
2. “e-KYC” किंवा “ई-केवायसी” बॅनरवर क्लिक करा.
3. तुमचा आधार क्रमांक आणि फोन नंबर द्या, कॅप्चा भरा.
4. OTP मिळेल ते फोन वर येईल — तो भरा. काहींना OTP नीट येत नाही असा अनुभव येत आहे.
5. सर्व माहिती सबमिट करा. “यशस्वी — आपलं e-KYC पूर्ण झालं आहे” असा संदेश येईल.
⚠️ काय काळजी घ्यावी?
फक्त अधिकृत वेबसाइटवरच प्रक्रिया करा. बनावट वेबसाईट्समुळे फसवणूक वाढली आहे.
इंटरनेट किंवा मोबाइल नेटवर्क बऱ्यापैकी नसलेल्या भागात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे वेळेत सुरुवात करा.
Pension Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दरमहा ₹3500 रुपये मिळणार, सरकारने केली मोठी घोषणा
तुमचे आधार, मोबाईल नंबर इत्यादीचा तपशील न वगत राहील, त्याची खात्री करा.