आता फक्त ओळख क्रमांक सांगा; ७/१२, ८ अ नको अॅग्रिस्टॅक हीच राज्यातील शेतकऱ्यांची झाली ओळख Land Agriculture News

Land Agriculture News:महाडीबीटी पोर्टलवरून कृषी विभागाच्या योजनांचा लाभ मिळत असून, अॅग्रिस्टॅक शेतकरी ओळख क्रमांकातून शेतकऱ्याची सर्व माहिती अर्ज करताना जमा होते. त्यामुळे योजनांच्या अर्जाची पडताळणी करताना यापुढे सातबारा आणि ८ अ उतारा अपलोड करण्याची गरज नसल्याचे निर्देश कृषी आयुक्त सूरज मांढरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील काही तालुका अधिकाऱ्यांनी हे उतारे अपलोड केलेले नसल्याने संबंधित … Continue reading आता फक्त ओळख क्रमांक सांगा; ७/१२, ८ अ नको अॅग्रिस्टॅक हीच राज्यातील शेतकऱ्यांची झाली ओळख Land Agriculture News