लग्नात मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने काय केलं पाहा; VIDEO पाहून लावाल डोक्याला हात Marriage Dance Viral video

Marriage Dance Viral video: लग्नात जर सर्वात जास्त मस्ती करणारी जोडी कुणी असेल तर ती आहे मेहुणी आणि भाओजीची जोडी. ते एकमेकांची गंमत करण्याचे अनेक कारणे शोधत असतात. मेहुणी तर नवरदेवाच्या एन्ट्रीपासून ते शूज लपवण्यापर्यंत आपल्या भाओजीला त्रास देत असते.

तेच काही भाओजीही काही कमी नसतात. तेही आपल्या मेहुणीला त्रास देण्यासाठी काहीना काही बहाना शोधत असतात. अनेकदा भाओजी आणि मेहुणीतील गमतीदार वादही स्टेजवर बघायला मिळतो.

लग्न समारंभीत नेहमीच गमती-जमती चालत राहतात. अनेक नवरी-नवरदेव गंमत करतात. तर काही पाहुणेही त्यांची मजा घेतात. खास करुन नवरदेवाच्या किंवा नवरीच्या कलवऱ्यांची तर लग्नात हमखास चर्चा असते.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

कधी नवरदेवाचे बूट चोरतात तर कधी नवरदेवासोबत गंमत करतात. असाच एक लग्नातला व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल असा नवरा नको रे बाबा.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या एक लग्नसोहळा सुरू आहे, पाहुणे आनंदात आहेत, आणि संगीताच्या गजरात सर्व वातावरण उल्हासाने न्हाऊन निघालं आहे. त्याच वेळी, वराची मेहुणी एक सुंदर पांढऱ्या लेहेंग्यात स्टेजवर एन्ट्री घेते आणि नाचायला लागते.

तिचा डान्स पाहताच नवरदेव स्वतःला आवरू शकत नाही आणि तोही स्टेजवर उडी मारून तिच्यासोबत नाचायला सुरुवात करतो. यावेळी या नरदेवाचा उत्साह आणि डान्स स्टेप्स पाहून पाहुणेही थक्क झाले. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही नक्की डोक्याला हात लावाल.

सोशल मीडियावर लग्नाचे अनेक मजेदार व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी असतात, जे बघितल्या बघितल्या लोटपोट होऊन हसायला येतं. तर काही व्हिडीओ पाहून आश्चर्यही वाटतं.

असे व्हिडीओ यूजर्सना आवडतातही आणि ते शेअर करून त्यावर कमेंट्सही करतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही या व्हिडीओवर गंमतीशीर प्रतिक्रिया देत आहेत. या व्हिडीओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.

पंजाबराव डख यांचा नवीनतम हवामान अंदाज: राज्यात ‘या’ तारखेपासून मुसळधार पाऊस Punjabrao Dakh Hawaman Andaaj

Leave a Comment