MSRTC Recruitment 2025:महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) बीड विभागात 10वी पास उमेदवारांसाठी एकूण 235 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून 14 जून 2025 पर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत. ही भरती ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे
जाहिरात पहा
उमेदवाराने किमान १०वी उत्तीर्ण असावा व संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान 14 वर्षे ते कमाल 38 वर्षे असून, मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट लागू आहे.

शैक्षणिक पात्रता
किमान 10 वी उत्तीर्ण
संबंधित ट्रेडमध्ये ITI प्रमाणपत्र आवश्यक
वयोमर्यादा
किमान वय – 14 वर्षे
कमाल वय – 38 वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांसाठी 5 वर्षे वयात सूट
भरती प्रक्रिया शुल्क
SC/ST प्रवर्ग – ₹295/-
इतर सर्व प्रवर्ग – ₹595/-
डिमांड ड्राफ्ट:
“M.S.R.T. CORPORATION Fund Account Payable at Beed” नावाने कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट
महत्वाची तारीख
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 जून 2025
टीप: अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येईल. अर्ज भरताना सर्व आवश्यक कागदपत्रे व डिमांड ड्राफ्ट संलग्न करणे आवश्यक आहे.