Nagar Palika | नगरपालिका निवडणूक घोषणा 6/7 नोव्हेंबर रोजी.

महापालिका वॉर्डांची रचना, इतर मागासवर्गाचे आरक्षण तसेच अन्य मुद्द्यांवरून गेली अनेक वर्षे रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राज्य निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यासाठी सज्ज झाला आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील 246 नगरपालिका आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणुकीची घोषणा पुढील आठवड्यात होईल तर 15 ते 20 जानेवारीदरम्यान मुंबईसह सर्व महानगरपालिकांसाठी मतदान घेण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Traffic challan new rule | उद्यापासून दुचाकी चालकांना बसणार 25,000 रुपये चा दंड

नगरपालिका आणि पंचायतीच्या निवडणुकीसाठी नोव्हेंबर महिन्यात मतदान होईल. नगरपालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना किंवा मतदानानंतर लगेच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. अतिवृष्टी आणि पुरामुळे सरकारी यंत्रणा अजूनही ग्रामीण भागातील मदतकार्यात गुंतलेली आहे. त्यामुळे या निवडणुका डिसेंबर महिन्यात होतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

New update | *30 जून 2026 पूर्वी कर्जमाफी निर्णय होणार *शेतकरी कर्जमाफीसाठी उच्चस्तरीय समिती* पहा सविस्तर माहिती 

Leave a Comment