Namo Shetkari Yojana चे पुढील हप्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात उद्या जमा होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
✅ महत्वाचे तपासावयाचे
रक्कम थेट तुमच्या आधार-संबंधित बँक खात्यात डीबीटी (DBT) द्वारे येईल.
खात्यात जमा झाले की तुमच्या फोनवर मेसेज येईल किंवा बँकेच्या अॅप / इंटरनेट बँकिंगमध्ये किंवा ट्रान्झॅक्शन हिस्टरीमध्ये तपासू शकता.
Land Record | सालापासून ची वडिलोपार्जित शेत जमीन करा .फक्त शंभर रुपयांमध्ये नावावर.
जर तुम्ही योजनेसाठी नोंदणी केली आहे, आधार लिंक / e-KYC पूर्ण आहे तर मात्र पैसे मिळतील.