बोलेरो नव्या लूकमध्ये येणार, कोणाला टक्कर देणार? जाणून घ्या. New Mahindra Bolero Model 2025

New Mahindra Bolero Model 2025:महिंद्रा आपली लोकप्रिय एसयूव्ही बोलेरो पूर्णपणे नवीन लूकमध्ये लाँच करणार आहे. महिंद्रा बोलेरो अनेक वर्षांपासून भारतात धुमाकूळ घालत आहे. आता पूर्णपणे नवीन डिझाइनसह लाँच केले जाऊ शकते.

देशातील सर्वात मोठी एसयूव्ही कंपनी महिंद्रा लवकरच आपली लोकप्रिय कार बोलेरो नव्या लूकमध्ये लाँच करणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, महिंद्रा बोलेरोच्या नवीन जनरेशन मॉडेलवर बऱ्याच दिवसांपासून काम करत आहे. आता यात नेमकं काय खास असणार, याविषयी पुढे वाचा.

अलीकडेच नवीन बोलेरोचे टेस्ट मॉडेल पाहायला मिळाले आहे. पुढील वर्षापर्यंत नवी बोलेरो बाजारात दाखल होण्याची शक्यता आहे. मोटोवॅगन नावाच्या एका अकाऊंटने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये नवीन बोलेरोची चाचणी केल्याचं बोललं जात आहे.

या लोकांचे राशन होणार कायमचे बंद, सरकारचा नवीन नियम लागू new government rule implemented

व्हिडिओमध्ये दिसणारी महिंद्रा बोलेरो सध्याच्या डिझाइनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, जी जवळपास 25 वर्षांपासून भारतीय बाजारात विकली जात आहे. महिंद्राने फ्लॅट रूफलाइन आणि टेल पिलरसह बॉक्स प्रोफाइल कायम ठेवले आहे.

एकंदरीत, डिझाइन सध्याच्या बोलेरोपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. नवीन बोलेरोमध्ये अधिक गोलाकार कडा आहेत, ज्या महिंद्राच्या नवीन जनरेशन स्कॉर्पिओ एन सारख्या दिसतात.

व्हिडिओमध्ये दिसणारी महिंद्रा बोलेरो सध्याच्या डिझाइनपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे, जी जवळपास 25 वर्षांपासून भारतीय बाजारात विकली जात आहे.

महिंद्राने फ्लॅट रूफलाइन आणि टेल पिलरसह बॉक्स प्रोफाइल कायम ठेवले आहे. एकंदरीत, डिझाइन सध्याच्या बोलेरोपेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. नवीन बोलेरोमध्ये अधिक गोलाकार कडा आहेत, ज्या महिंद्राच्या नवीन जनरेशन स्कॉर्पिओ एन सारख्या दिसतात.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment