New update | चारही कृषी विद्यापीठांचा आकृतिबंध अंतिम टप्प्यात टोटल 11400 पदे यापैकी 938 पदे कमी करण्यात आली उर्वरित पदे 10462 

आता वित्त विभाग 100% पदभरतीला मान्यता देणार नाही त्यामुळे 70% किंवा 80% पदे भरली जाऊ शकतात 6500+ पदांची जाहिरात येईल.

 

 महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांचा (VNMKV, MPKV, Dr. PDKV, Dr. BSKKV) आकृतिबंध (Establishment structure) अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.

Property Registry New Rules | जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, रजिस्ट्री करताना हे नियम लक्षात घ्या

🔹 एकूण प्रस्तावित पदसंख्या होती 11,400

🔹 त्यापैकी 938 पदे कमी करण्यात आली आहेत

🔹 त्यामुळे अंतिम आकृतीत 10,462 पदे ठेवण्यात आली आहेत

Pradhan Mantri Fasal Bima Yojana | आता रबी हंगामातही PM किसान विमा योजना, अर्ज करण्यासाठी ‘ही’ आहे अंतिम मुदत

ही आकडेवारी राज्य शासनाच्या मंजुरीच्या प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात आहे. मंजुरी मिळाल्यानंतर पुढील भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा होणार आहे.

Property Registry New Rules | जमीन खरेदी-विक्रीचे नियम बदलले, रजिस्ट्री करताना हे नियम लक्षात घ्या

Leave a Comment