नागराज अचानक झाडाला बांधलेल्या म्हशीजवळ आला, चारा समजून खाण्याचा प्रयत्न केला आणि मग…, व्हायरल व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का बसेल.Buffalo Sanke Viral Video

Buffalo Sanke Viral Video:सध्या इंटरनेटवर एका कोब्रा आणि म्हशीच्या धोकादायक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओने वापरकर्त्यांना धक्का बसला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये त्यांनी या भयानक घटनेवर धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही वापरकर्ते गुरांच्या मालकावर निष्काळजीपणाचा आरोप करत आहेत, तर काहीजण व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीवर टीका करत आहेत. साप खाण्यासाठी तोंड उघडतो. mjunaid8335 नावाच्या … Read more

शेतजमिनीसाठी वारस नोंद कशी केली जाते? सातबाऱ्यावर नाव येण्यास किती दिवस लागतात? Land Record Ferfar

Land Record Ferfar:ग्राम महसूल अधिकारी तथा तलाठी यांच्याकडे साधारणपणे दोन प्रकारचे फेरफार नोंदणीसाठी येतात. एक आहे नोंदणीकृत फेरफार व दुसरा अनोंदणीकृत फेरफार. नोंदणीकृत फेरफारमध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात जे दस्त होतात ते ऑनलाइन पध्दतीने नोंदणीसाठी ग्राम महसूल अधिकारी यांच्या लॉग इनला ई फेरफार प्रणालीमध्ये फेरफार घेण्यासाठी प्राप्त होतात. PM Mudra Yojana 2025: फक्त आधारकार्डवर मिळवा 20 … Read more

तरुणीसोबत नराधमांनी केलं अमानुष कृत्य; मुलींनो रात्री एकटीनं रिक्षाचा प्रवास करण्याआधी ‘हा’ VIDEO पाहाच, पायाखालची जमीन सरकेल Woman Harassment Viral Video

Woman Harassment Viral Video: गेल्या अनेक वर्षांपासून मुलींवर होणाऱ्या अत्याचाराची संख्या वाढतच चाललीय. हल्ली सोशल मीडियाद्वारे आपल्याला अनेक गोष्टींची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही देशात महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या उघडपणे फिरतात. भररस्त्यात सगळ्यांसमोर महिलांची छेड काढतात, त्यांच्यावर हल्ला करतात, त्यांना पळवून नेतात. अशा परिस्थितीत … Read more

PM Mudra Yojana 2025: फक्त आधारकार्डवर मिळवा 20 लाखांचं कर्ज – सरकारची मुद्रा योजना सुरू!

PM Mudra Yojana Loan 2025 देशातील बेरोजगार युवक, महिला, तसेच छोटे व्यावसायिक यांच्यासाठी केंद्र सरकारने एक सुवर्णसंधी पुन्हा उपलब्ध करून दिली आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना 2025 अंतर्गत कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता, थेट ₹20 लाखांपर्यंतचे कर्ज घेणे शक्य आहे. योजनेचा उद्देश या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे युवक, महिला, दुकानदार, छोटे व्यावसायिक आणि स्टार्टअप्स यांना स्वतःचा … Read more

HDFC बँकेकडून ५ लाख रुपये वैयक्तिक कर्ज, असा करा अर्ज | HDFC Bank Personal Loan

HDFC Bank Personal Loan:जर तुम्हाला तुमच्या कोणत्याही वैयक्तिक गरजांसाठी ५ लाख रुपयांचे कर्ज घ्यायचे असेल, तर HDFC बँक एक उत्तम आणि विश्वासार्ह पर्याय आहे. बँकेच्या सोप्या कर्ज प्रक्रियेच्या आणि जलद मंजुरीच्या सुविधेमुळे कर्ज घेणे अधिक सुलभ झाले आहे. HDFC बँक ₹५०,००० ते ₹४० लाखांपर्यंत वैयक्तिक कर्ज देते. हे कर्ज १२ ते ६० महिन्यांच्या कालावधीत परतफेड … Read more

सरकारी नोकरीसाठी फक्त परीक्षा पास होणे पुरेसे नाही? CIBIL स्कोअरही महत्त्वाचा; एकाची नियुक्ती रद्द.CIBIL Score

CIBIL Score : जर तुम्ही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल, तर आता तुमच्या चारित्र्य प्रमाणपत्रासोबतच तुमच्या सिबील स्कोअरची (क्रेडिट स्कोअर) देखील काळजी घ्या. कारण, तुमचा सिबील स्कोअर चांगला नसेल, तर तुम्हाला नियुक्ती पत्र मिळाल्यानंतरही नोकरी गमवावी लागू शकते. असाच एक धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने एका उमेदवाराची नियुक्ती केवळ त्यांच्या … Read more

लग्नानंतर दरमहा १०,००० फिक्स! पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक! Post office Scheme for Monthly Income

Post office Scheme for Monthly Income : लग्नानंतर आर्थिक नियोजन करणे हे प्रत्येक जोडप्यासाठी महत्त्वाचे असते. आपले भविष्य सुरक्षित करण्यासाठी आणि दरमहा नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी अनेकदा योग्य योजनेच्या शोधात असतो. तुमच्यासाठी अशीच एक उत्तम सरकारी योजना आहे, ज्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्ही लग्नानंतर घेऊ शकता. या योजनेत, जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत संयुक्त खाते उघडले, तर … Read more

खरीप पीक विमा 1 जुलै पासून सुरुवात होणार लागणार हे कागदपत्रे Kharif crop insurance

Kharif crop insurance भारतीय कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी पिक विमा योजना ही एक अत्यंत महत्वाची सुविधा आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण मिळते. 2025 च्या खरीप हंगामासाठी पिक विमा योजनेची नोंदणी 1 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हितसंबंधात घेण्यात आला असून, यामुळे त्यांना आपल्या पिकांचे संरक्षण करण्याची संधी … Read more

शेत जमिनीची वाटणी आता मोफत होणार! दस्त नोंदणी शुल्क माफ, राज्यातील लाखो शेतकर्‍यांना फायदा | Land Record Free Divide

Land Record Free Divide:राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता आहे. राज्य शासनाने यापूर्वीच शेत जमिनींच्या वाटप पत्राच्या दस्तावर कोणतेही नोंदणी शुल्क न आकारण्याचा निर्णय घेतला होता. गेल्या महिन्यात या निर्णयाची घोषणा झाली होती. आता त्याविषयीची अधिसूचना राज्य सरकारने प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. शेतजमिनीच्या वाटणीनंतर दस्त नोंदणीसाठी 30 हजार रुपयांच्या घरात शुल्क … Read more

सेल्फी घेताना पाय घसरला अन् तरुण थेट धबधब्यात वाहून गेला! एक सेकंदही उशीर झाला असता तर.. अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ. Waterfall Viral Video

Waterfall Viral Video:कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी परिसरात मुसळधार पावसामुळे राऊतवाडी धबधबा ओसंडून वाहत आहे. पर्यटकांचा ओघ वाढत असतानाच, येथे घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वांचे लक्ष वेधले आहे. राऊतवाडी धबधब्यावर सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणाचा पाय घसरला आणि तो पाण्याच्या प्रचंड प्रवाहात वाहून गेला. मात्र, इतर पर्यटकांच्या सतर्कतेमुळे त्याचा जीव थोडक्यात वाचला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर … Read more