सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; इराण इस्रायल शस्त्रसंधीचा परिणाम, काय आहेत नवे दर? Gold Silver Price 25 June

Gold Silver Price 25 June: इराण-इस्रायलमधील शस्त्रसंधीचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजार पुन्हा तेजी दिसू लागताच, सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किमती घसरू लागल्यात. इराण-इस्रायलमधील शस्त्रसंधीचा परिणाम सराफा बाजारावर दिसून येत आहे. शेअर बाजार पुन्हा तेजी दिसू लागताच, सराफा बाजारात सोनं आणि चांदीच्या किमती घसरू लागल्यात. आज, म्हणजेच बुधवार, २५ जून रोजी, … Read more

तुमचा CIBIL स्कोअर खराब आहे आणि बँक तुम्हाला कर्ज देत नाहीये, जाणून घ्या हे उपाय CIBIL Score Solution

CIBIL Score Solution : आजच्या डिजिटल युगात, CIBIL स्कोअर हा व्यक्तीच्या आर्थिक विश्वासार्हतेचा सर्वात महत्त्वाचा निकष बनला आहे. हा स्कोअर तुमच्या संपूर्ण क्रेडिट इतिहासाचा थोडक्यात सारांश सादर करतो आणि बँका आणि वित्तीय संस्थांसाठी निर्णय घेण्याचा आधार बनतो. CIBIL स्कोअर हा प्रत्यक्षात तुमच्या मागील आर्थिक वर्तनाचा रेकॉर्ड आहे जो तुम्ही आतापर्यंत घेतलेल्या कर्जांची परतफेड कशी केली … Read more

तुमच्या ग्रामपंचायतीने कुठे किती खर्च केला? या पद्धतीने घरबसल्या मोबाईलवर मिळवा माहिती | Grampanchayat Information App

Grampanchayat Information App:डिजिटल युगाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतींच्या कामकाजात पारदर्शकता यावी आणि गावकऱ्यांना थेट माहिती मिळावी यासाठी केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयाने ‘मेरी पंचायत’ अॅप सुरू केलं आहे. या अॅपच्या माध्यमातून ग्रामस्थांना आपल्या गावातील विकासकामांपासून ते आर्थिक घडामोडींपर्यंतची माहिती आता एका क्लिकवर मिळणार आहे. सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? हे एका मिनिटात दाखवतो छोटासा टॉवेल; सोपी ट्रिक … Read more

लाडक्या बहि‍णींना जून-जुलैचा हप्ता एकत्र येणार? खात्यात ₹ ३००० होणार जमा! यादीत नाव पहा | Ladki Bahin Yojana June-July Installment

Ladki Bahin Yojana June-July Installment: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जून आणि जुलैचे पैसे कदाचित एकत्र येऊ शकतात. लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी आहे. जून महिना संपत आला तरीही अद्याप महिलांच्या खात्यात १५०० रुपये जमा झाले नाहीत. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. अजूनही पैसे जमा न झाल्याने आता जून आणि जुलैचा … Read more

सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक आहे? हे एका मिनिटात दाखवतो छोटासा टॉवेल; सोपी ट्रिक समजली तर तुम्हाला कोणीच फसवू शकणार नाही

How To Check Gas Level In Lpg Cylinder At Home: आपल्यापैकी बहुतेक जण अशा परिस्थितीतून जातोच जेव्हा आपण स्वयंपाक करताना गॅस सिलिंडर संपतो. कधी कधी गॅस संपतो अशा वेळी तो लगेच भरणे शक्य नसते. अशा परिस्थितीत ज्यांच्याकडे सिंगल गॅस कनेक्शन आहे, त्यांना खूप त्रास होतो. विशेषत: त्यावेळी अडचण होते जेव्हा गॅसवर अन्न शिजवायला ठेवलेले असते … Read more

मोठी बातमी राज्यात आता सुधारित पीक विमा योजना, पहा काय-काय बदल झालेत? New Crop Insurance Scheme 2025

New Crop Insurance Scheme 2025:२०२२ पासून राबविलेल्या पीक विमा योजनेचा (Pik Vima Yojana) आढावा घेतल्यानंतर, त्यामध्ये सुधारणा करुन, राज्य शासनाने सन २०२५-२६ या वर्षाकरीता उत्पादनावर आधारित, सुधारित पीक विमा योजना राबविण्यास मान्यता दिली आहे. तसेच, केंद्र शासनाने Cup & Cap Model (८०:११०), मॉडेलनुसार योजनेची अंमलबजावणी करण्याकरिता मान्यता दिली आहे. खरीप हंगाम २०२५ व रब्बी हंगाम … Read more

राज्यात जमिनीच्या तुकडे बंदी कायद्यात सुधारणा, महसूल मंत्र्याची मोठी घोषणा | Land Tukdabandi 2025

Land Tukdabandi 2025:महाराष्ट्रामध्ये रहिवाशी क्षेत्रामध्ये एक गुंठा जमीनीचा तुकडा पाडता येईल, असा कायदा आम्ही विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आणतो आहे, असे महसूलमंत्री व भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये तुकडे बंदी कायद्याची सुधारणा करा याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही सुधारणेचे पुढचे पाऊल टाकतो आहोत. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर महसूल खात्यामध्ये … Read more

PM Kisan चा 20 वा हप्ता येण्याआधी तातडीने 3 कामे करा, अन्यथा मिळणार नाही लाभ.PM Kisan Yojana Insttalment Update

PM Kisan Yojana Insttalment Update:देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दरवर्षी या योजनेद्वारे शेतकऱ्यांना एकूण 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते, जी 2,000 रु च्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्यात जमा केली जाते. 20 वा हप्ता कधी येणार ? योजनेचा 19 वा हप्ता 24 फेब्रुवारी … Read more

Municipal Elections Update : महापालिका निवडणुकांबाबत मोठी अपडेट ; आता मुहूर्त दिवाळीत नाही, तर थेट पुढील वर्षात?

Reason Behind Maharashtra Municipal Election Delay – महापालिका निवडणूक केव्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुकही सक्रिय झाले आहेत. नागरिकांशी संपर्क वाढवला जात आहे. नव्याने प्रभाग रचना करण्यासाठी आखण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार दिवाळीच्या आसपास ही निवडणूक होईल असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र अंतिम प्रभाग … Read more

गट नंबर टाकून जमिनीचा नकाशा काढा तेही मोबाईलवर | Mp land records

Mp land records : आजकाल जमिनीशी संबंधित अनेक कामं ऑनलाईन पद्धतीने सहजपणे केली जात आहेत. सातबारा उतारा, फेरफार, मिळकत दाखला यांसारख्या गोष्टी आता घरबसल्या उपलब्ध आहेत. हे शक्य झाले आहे राज्याच्या महसूल व भूमी अभिलेख विभागाच्या प्रयत्नांमुळे. त्याचप्रमाणे, आता तुम्ही तुमच्या शेतजमिनीचा नकाशा सुद्धा मोबाईलवर पाहू शकता. जमिनीची अचूक हद्द समजून घेण्यासाठी शेतात जाणाऱ्या रस्त्याचा … Read more