बापरे” जालन्यात भर वर्गात शिक्षक गाढ झोपेत; वरीष्ठ येताच धाडकन जागे झाले अन्…संतापजनक VIDEO व्हायरल | School Teacher Viral video
School Teacher Viral video: सोशल मीडियावर मिनिटाला काही असे व्हिडीओ व्हायरल होत असतात जे कळत नकळत चेहऱ्यावर मिश्किल हास्य आणतात आणि विचार करालया भागही पाडतात. असाच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. विद्यार्थ्यांच्या उन्हाळी सुट्ट्या संपल्या आहेत, पण शिक्षक अजूनही शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी तयार नाहीत, कारण महाराष्ट्रातील जालना जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसमोर भर वर्गात एक … Read more