भर रस्त्यात ओलांडली मर्यादा! तरुणाने बाईकवर बसलेल्या तरुणीबरोबर केलं धक्कादायक कृत्य, VIDEO होतोय व्हायरल. Girl Video Viral
Girl Video Viral: वर्षानुवर्षे मुलींवरच्या अत्याचारांची संख्या वाढतच चाललीय.सोशल मीडियावर, वृत्तपत्रांमध्ये, बातम्यांद्वारे आपल्याला या सगळ्याची माहिती मिळते आणि माणूस म्हणून आपण कुठेतरी चुकतोय याची खंत वाटते. आजही जगभरात अनेक देशांत महिला असुरक्षित आहेत. अत्याचार करणारी विकृत माणसं दिवसाढवळ्या खुली फिरतायत. अनेकदा रस्त्यावर, सार्वजनिक ठिकाणी नवरा बायको, प्रेयसी प्रियरकरामध्ये झालेले वाद आपण पाहत असतो. पण या … Read more