सोलार पेमेंट केलेल्या शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार सोलार, बघा नवीन अपडेट solar payments
solar payments महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मागेल त्याला सोलर कृषी पंप योजनेतील’ एका महत्त्वाच्या टप्प्याची सुरुवात झाली आहे. ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत आपला हिस्सा भरला होता आणि अनेक दिवसांपासून व्हेंडर निवडीची वाट पाहत होते, त्यांच्यासाठी आता हा मार्ग उघडला आहे. राज्य शासनाने व्हेंडर निवड प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, पात्र लाभार्थ्यांना आता त्यांच्या आवडीच्या कंपनीची … Read more