पैशांनी भरलेली बॅग, हातात सिगारेट”, राऊतांकडून कॅबिनेट मंत्री संजय शिरसाटांचा नवीन VIDEO शेअर ! व्हिडिओ तुफान व्हायरल.Sanjay Shirsat Viral Video

Sanjay Shirsat Viral Video : शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री व शिवसेनेचे (शिंदे) नेते संजय शिरसाट यांच्याबद्दल गंभीर दावे केले आहेत. “मंत्री हॉटेलमध्ये पैशांच्या बॅगा घेऊन बसले आहेत”, असा दावा राऊत यांनी केला आहे. यासह राऊत यांनी एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की मंत्री संजय शिरसाट एका … Read more

Farmer Jugaad : नवा मार्ग, नवा जुगाड; सूर्यवंशी बंधूंनी दुचाकीवर केली आंतरमशागत वाचा सविस्तर

Farmer Jugaad : मजूर टंचाई, वाढता खर्च लक्षात घेऊन बैलजोडीच्या मागे धावण्याऐवजी नांदेडच्या सूर्यवंशी बंधूंनी हटके मार्ग शोधला. दुचाकीला औत बांधून कपाशी पिकात आंतरमशागत(Inter-Cultivation) केली आणि तब्बल ९०० रुपयांची बचत केली. (Farmer Jugaad) नांदेड जिल्ह्यात मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे) येथील भावंडांनी बैलजोडी न मिळाल्याने दुचाकीलाच औत जोडून कापसात आंतरमशागत(Inter-Cultivation) केली.या प्रयोगाचे गावभर कौतुक होतंय आणि … Read more

स्टंटचा थरार जीवावर बेतला; कार रिव्हर्स घेतली अन् थेट दरीत कोसळली, साताऱ्यातला हा अपघात बघून काळजात होईल धस्स. Satara Accident video viral

Satara Accident video viral: सोशल मीडियावर सतत नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत राहतात. मात्र, यात सगळ्यात जास्त पसंती स्टंट व्हिडिओला मिळते. स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड होताच व्हायरल होतात. स्टंटचे हे व्हिडिओ बहुतेक लोकांचं लक्ष वेधून घेतात आणि लोक हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअरही करतात. मात्र, अनेकदा स्टंट करत असताना भलत्याच घटना घडतात. सध्या अशाच एका … Read more

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी १ जुलै पर्यंतची मतदार यादी पात्र; राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय ! तुमचं यादीत नाव पहा| Maharashtra Voting List 2025

Maharashtra Voting List 2025:आगामी काळात होणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी १ जुलै २०२५ पर्यंत ज्यांची मतदार यादीत नावे आहेत त्यांना मतदान करता येईल. त्यानुसार १ जुलैची अंतिम केलेली मतदार यादी विचारात घेऊन मतदार संख्या, मतदार केंद्र, मतदान यंत्र आणि उपलब्ध मनुष्यबळाचा विचार करून निवडणुकीचे नियोजन करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश … Read more

Pik Vima Yojana : सुधारित पीक विमा योजनेत कोण, किती नुकसान भरपाई देईल? वाचा सविस्तर

Pik Vima Yojana : सदरची योजना ही एकूण १२ जिल्हा समुहासाठी निवडलेल्या पीक विमा कंपन्यांमार्फत (Pik Vima Company) सन २०२५-२६ या एक वर्षाकरीता ८०:११० कप व कॅप मॉडेलनुसार राबविण्यात येईल. त्यामध्ये नुकसान भरपाईचे दायित्व संबंधीत विमा कंपनीवर राहणार आहे. विमा कंपन्या एका हंगामामध्ये जिल्हा समुहातील एकूण जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्के किंवा एकूण विमा … Read more

SBI Pashupalan Loan Yojana: SBI पशुपालन लोन योजना 2025 सुरू – शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी!

SBI Pashupalan Loan Yojana : शेतकरी आणि ग्रामीण भागातील लोकांना शेतीपूरक व्यवसायासाठी प्रोत्साहित करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने पशुपालन कर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेतून तुम्हाला पशुपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्जाची सुविधा मिळू शकते. ही योजना 2025 मध्येही लागू आहे आणि याचा लाभ घेऊन अनेकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. योजनेचा उद्देश … Read more

इंडिया पोस्ट GDS 5वी मेरिट लिस्ट 2025 जाहीर; तुमचे नाव यादीत चेक करा India Post 5th Merit List 2025

India Post 5th Merit List 2025:भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी 2025 सालाची पाचवी मेरिट लिस्ट अधिकृतपणे जाहीर केली आहे. ज्या उमेदवारांना या यादीची प्रतीक्षा होती, त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. आता उमेदवार indiapostgdsonline.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन राज्यनिहाय PDF डाउनलोड करू शकतात. या यादीत निवड झालेल्या उमेदवारांचे नाव, नोंदणी क्रमांक व इतर … Read more

आईशप्पथ, नवरदेवाचा उत्साह पाहून वऱ्हाडी झाले थक्क…’, भरमांडवात नवरीला उचलून केला भन्नाट डान्स; VIDEO एकदा पाहाच…Marriage Dance Viral Video Today

Marriage Dance Viral Video Today: सोशल मीडियावर लग्नातील हटके रील्स, व्हिडीओ व फोटो सतत व्हायरल होत असतात. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये लग्नातील अनेक गमतीजमती, अनोख्या प्रथा, हटके उखाणे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात नवीन जोडपं एन्ट्री करताना सुंदर डान्स दिसत आहे. प्रचंड वेगाने खळखळ वाहणारे पाणी, … Read more

प्रचंड वेगाने खळखळ वाहणारे पाणी, जीव वाचवण्यासाठी धरपडणारे लोक”; दुगारवाडी धबधब्यावरील थरारक Rescue Viral Video

Rescue Viral Video:पावसाळ्यात निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी मोठया संख्येने पर्यटक धबधबा, डोंगर- गड -किल्ले अशा ठिकाणी भेट देतात. पण काही लोक अशा ठिकाणी योग्य सावधगिरी बाळगत नाही अन् संकटात सापडतात. उत्साहाच्या भरात अनेकदा लोकांना आपण काय करत आहोत याचे भान राहात नाही त्यामुळे ते स्वत:चा अन् इतरांचा जीव धोक्यात टाकतात. सध्या अशाच एका धक्कादायक घटनेचा … Read more

Guru Purnima 2025 : गुरु: साक्षात् परब्रह्म! गुरुपौर्णिमेच्या आपल्या गुरुंना द्या ‘या’ खास शुभेच्छा; पाठवा ‘हे’ हटके शुभेच्छा संदेश

Guru Purnima 2025 : हिंदू धर्मानुसार, आषाढी एकादशीला फार महत्त्व देण्यात आलं आहे. या पौर्णिमेलाच ‘गुरुपौर्णिमा’ (Guru Purnima) असं म्हणतात. गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्या गुरुंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यानुसार, यंदा गुरुपौर्णिमा 10 जुलै 2025 रोजी साजरी केली जाणार आहे. या निमित्ताने तुम्ही देखील तुमच्या गुरुंना काही शुभेच्छा संदेश पाठवू शकता तसेच दिवसाचा आनंद द्विगुणित … Read more