Bank of Maharashtra चे कर्ज झालं स्वस्त; आता किती टक्के व्याजदर? Bank of Maharashtra Loan
Bank of Maharashtra Loan । सार्वजनिक क्षेत्रातील महत्वाची बँक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्राने कर्जावरील व्याजदर कमी करत ग्राहकांना मोठं गिफ्ट दिले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने गृहकर्ज, कारलोन, शैक्षणिक कर्ज आणि रेपो लिंक्ड लेंडिंग रेटशी जोडलेल्या इतर कर्जांसह किरकोळ कर्जांवरील व्याजदर ५० बेसिस पॉइंट्सपर्यंत कमी केला आहे. हे नवीन व्याजदर १० जूनपासून लागू होतील. भर रस्त्यात … Read more