पाऊसाचा नवीन वेळापत्रक जाहीर पंजाब डख अंदाज New schedule of rain
New schedule of rain महाराष्ट्रातील प्रसिद्ध कृषी हवामानतज्ञ पंजाब डख यांनी पुन्हा एकदा आपल्या अचूक हवामान अंदाजाने शेतकऱ्यांना आश्चर्यचकित केले आहे. १० जून २०२५ रोजी त्यांनी स्वतः केलेल्या पेरणीनंतर लगेचच त्यांच्या भागात पावसाची सुरुवात झाली, जे त्यांच्या पूर्वअंदाजाला पुष्टी देत आहे. डख साहेबांची पेरणी आणि नैसर्गिक संकेत आज सकाळी पंजाब डख यांनी सोळा एकर क्षेत्रावर … Read more