PM Awas Yojana आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घर मंजूर झालं आहे की नाही ? असा करा स्टेटस चेक

PM Awas Yojana प्रधानमंत्री आवास योजना (PM Awas Yojana) ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. जी गरजू आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घर बांधण्यासाठी आर्थिक मदत देते. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व इतर गरीब कुटुंबांना विशेष प्राधान्य दिलं जातं. मात्र, लाभ मिळवण्यासाठी उत्पन्न मर्यादा आणि काही पात्रता अटी देखील लागू आहेत.PM Awas Yojana पंतप्रधान घरकुल … Continue reading PM Awas Yojana आवास योजनेअंतर्गत तुम्हाला घर मंजूर झालं आहे की नाही ? असा करा स्टेटस चेक