PMFBY | पिक विमा बँक खात्यावर जमा होण्यास झाली सुरवात; या जिल्ह्यातील शेतकर्यांना मिळणार पीक विमा

जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पिक विमा रक्कम जमा होण्यास सुरवात झाली आहे. 

उदाहरणार्थ:

Ren update | पंजाब डख लाईव्ह अंदाज ; पावसाचा नवीन टप्पा २४ ते २८ ऑक्टोबर जोरदार पाऊस.

परभणी जिल्हा मध्ये खरीप हंगाम 2024 अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर अग्रीम पिक विमा वितरणाची प्रक्रिया सुरु झाली आहे. 

list of loan waiver scheme | कर्जमाफी योजनेच्या याद्या जाहीर या शेतकऱ्यांचे 3 लाख पर्यंतचे सरसगट कर्जमाफ 

सोलापूर जिल्हा मध्ये 1 लाख 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अंदाजे 113 कोटी रुपये अग्रीम पिक विमा जमा करण्यात आले आहेत.

Ren update | पंजाब डख लाईव्ह अंदाज ; पावसाचा नवीन टप्पा २४ ते २८ ऑक्टोबर जोरदार पाऊस.

Leave a Comment