नगरपरिषद मध्ये गट ‘क’ आणि गट ‘ड’ मधील ३७२० पदांसाठी भरती जाहिरात. Recruitment for 3720 posts of Group ‘C’ and Group ‘D’ in Municipal Council

Recruitment for 3720 posts of Group ‘C’ and Group ‘D’ in Municipal Council:शैक्षणिक पात्रता (श्रेणीनुसार)

१. स्थापत्य अभियंता

स्थापत्य अभियांत्रिकी पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठ/मंडळातून)

MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

२. विद्युत अभियंता

विद्युत अभियांत्रिकी पदवी

MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

३. संगणक अभियंता

संगणक अभियांत्रिकी पदवी

MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

४. मलनिस्सारण व स्वच्छता अभियंता

संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी

MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण

नगरपरिषद संचालनालय अधिकृत संकेतस्थळ

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

५. लेखापाल/लेखापरीक्षक

वाणिज्य शाखेतील पदवी

MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

६. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी

कोणत्याही शाखेतील पदवी

MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण

७. अग्निशमन अधिकारी

कोणत्याही शाखेतील पदवी

केंद्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथून संबंधित प्रशिक्षण उत्तीर्ण

MS-CIT किंवा समतुल्य परीक्षा

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

८. स्वच्छता निरीक्षक

कोणत्याही शाखेतील पदवी

मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण

मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक

या मराठी गाण्यावर नवरीचा जबरदस्त ठेका; VIDEO पाहून म्हणाल…आता फक्त येवढंच बाकी होत Bride dance viral video

Leave a Comment