Snake Mating Viral video | भर रस्त्यात कल्याणमध्ये घोणस जातीच्या दोन सापांचे मिलन; कधीही न पाहिलेलं दृश्य पाहून थक्क व्हाल, अंगावर काटा आणणारा VIDEO व्हायरल

Viral video : सापाचे नाव एकले तरी अनेकांना घाम फुटतो. सापाची भीती अनेकांना असते. साप या शब्दानेही अनेकांची भीतीने गाळण उडते. सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित व्हिडिओ देखील शेअर केले जातात. हे व्हिडिओ नेहमीच आपल्याला थक्क करण्याचे काम करतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. नुकताच व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये दोन सापांचे मिलन होताना दिसून आले. हे अनोखे दृश्य फारच रंजक असून याचा व्हिडीओ व्हायरल झालाय.

T20 world cup 2026 | T20 विश्वचषक 2026 सुरू होण्याची तारीख आणि वेळापत्रक जाहीर

सापांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ हे शिकारीचे, तर कधी लढाईचे, तर काही फारच थक्क करणारे असतात. वाटेतून जात असताना साप दिसला की पहिल्यांदा आपण दोन पावले मागे फिरतो. साप चावण्याच्या भितीने आपण सावध होत बाजूला जातो. परंतु तुम्ही दोन सापांचं मिलन होताना पाहिलं आहे का? त्यात आता सापांच्या मिलनाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात सापांची जोडी मिलनात मग्न असल्याचे दिसतेय. हे दृश्य पाहतानाही तुमच्या अंगावर काटा येईल. सापांची ही जोडी प्रेमात मग्न असल्याचे दिसून येते.

 

पाहा व्हिडीओ

 

Leave a Comment