drip subsidyअनुदानासाठी मोठी बातमी: आता फक्त ५ कागदपत्रे लागणार!

ठिबक अनुदानासाठी मोठी बातमी: आता फक्त ५ कागदपत्रे लागणार! drip subsidy ) अनुदानासाठी आता फक्त पाच कागदपत्रे लागणार आहेत. काय बदल आहे? पूर्वी १२ प्रकारची कागदपत्रे मागितली जायची. आता फक्त पूर्व संमतीसाठी दोन, आणि काम पूर्ण झाल्यानंतर तीन असे एकूण पाच कागदपत्रे सादर करायची आहेत. यामुळे अर्ज प्रक्रिया सोपी होईल आणि वेळेवर अर्ज स्वीकारला जाईल … Read more