Accident video viral | बापरे! घाटात ट्रकनं स्कूटीला चिरडलं, मृत्यू डोळ्यांसमोर उभा राहिला; पण महिलेनं कसा वाचवला जीव? धडकी भरवणारा VIDEO
तुम्ही बरेच व्हिडीओ पाहिले असतील. पण हा एक असा व्हिडीओ, जो पाहिल्यावर तुम्हाला धडकी भरेल. ड्रायव्हिंग करता करता रस्त्यात असं काही घडलं की तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडीओ सुरू होऊन पाच सेकंद सुरू होत नाही तोच…असं काही घडतं की कुणी विचारही केला नव्हता. कितीही अनुभवी ड्रायव्हर असला तरी घाटात गाडी चालवणे म्हणजे रिस्क आलीच. कधी … Read more