Cotton Seed Rate : असं ओळखा बनावट बियाणे कापसाच्या प्रत्येक पाकिटाची ९०१ रुपये किंमत निश्चित

Cotton Cultivation : खरीप हंगामाला महिनाभरात सुरुवात होत आहे. राज्यातील अनेक भागात कापसाची लागवड केली जाते. अलीकडे कापसाचे क्षेत्र वाढत आहे. खरीप हंगामात (२०२५-२६) कापसाच्या बियाण्यांची विक्री किंमत निश्चित करण्यात आली आहे. कापसाच्या ४७५ ग्रॅम वजनाच्या बीजी-१ च्या पाकिटासाठी ६३५ रुपये व बीजी-२ साठी ९०१ रुपये किंमत निश्चित केली असून तसे राजपत्र भारत सरकारने प्रसिद्ध … Read more