Maharashtra School | शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी एक जानेवारीपासून हा नवीन नियम होणार लागू! वाचा सविस्तर
📌 १. शिक्षकांसाठी कडक नवीन ‘Do’s & Don’ts’ नियम ➡️ महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी नवीन नियम जाहीर केले आहेत ज्यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांवर शारीरिक शिक्षा, कान/केस ओढणे यासारखी कोणतीही कारवाई करता येणार नाही. ➡️ पालकांची संमती न घेतल्यास शाळेबाहेर विद्यार्थ्यांना कोणत्याही उपक्रमात नेणे बंदी आहे. ➡️ या नियमांचे उल्लंघन केल्यास शिक्षकांवर कठोर कारवाई होऊ … Read more