Mukhyamantri Ladki Bahin Yojana | लाडकी बहीण योजनेचे यांच्या बँक खात्यात जमा होणार नाहीत पैसे यादी जाहीर
महाराष्ट्र सरकारच्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत रोज दरमहा ₹1,500/- DBT (बँक खात्यात थेट) जमा होणे अपेक्षित आहे. पण काही महिलांच्या खात्यात पैसे जमा होत नाहीत, याचे प्रमुख कारणे खालील प्रमाणे आहेत 👇 ❗ पैसे नाही जमा होण्याची प्रमुख कारणे 1. ई-KYC (आधार युनिक आयडेंटिफिकेशन) पूर्ण नाही सरकारने ई-KYC अनिवार्य केले … Read more